
बुलडाणा : विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत विविध पिकांवर ''ड्रोनद्वारे नॅनो युरिया फवारणी'' करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत होणार आहे. विविध गावामध्ये या प्रयोगाचे प्रत्यक्षिक शेतकऱ्यांना नुकतेच दाखविण्यात आले आहे.