Washim Newssakal
विदर्भ
Washim News: जिल्ह्यात अंमली पदार्थांचा विळखा होतोय घट्ट; अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी, पालकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज
Drug Awareness: वाशीम जिल्ह्यात अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे समोर आले आहे. कोचिंग क्लासेस, कॉलेज परिसरात ही विक्री वाढली असून पालकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
वाशीम : शहरात दोन दिवसांपूर्वी एका बड्या अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाचा अपघात झाला. त्याला उपचारासाठी शहरातील नामांकित दवाखान्यात दाखल केले, मात्र त्याचा अवतार पाहून डॉक्टरही चक्रावले.