Gadchiroli Family: दुबईत अडकलेले बुरेवार कुटुंब सुखरूप पोहोचले मायदेशी; दुबईतील विलास चांदेकर यांनी केली मदत

Gadchiroli Family Stranded in Dubai: दुबईत अडकलेल्या गडचिरोलीतील बुरेवार कुटुंबाला विलास चांदेकर यांच्या मदतीने सुरक्षित भारतात आणले गेले. कुटुंबाने मुंबईत पोहोचताच ‘आय लव्ह माय इंडिया’ असा उद्घोष केला.
Gadchiroli Family

Gadchiroli Family

sakal

Updated on

गडचिरोली : आखाती देशांतील तणावामुळे दुबईत अडकलेल्या गडचिरोलीतील बुरेवार कुटुंबाला अखेर स्थानिक पातळीवर मदतीत मिळाली असून दुबईत स्थायिक असलेले विलास चांदेकर यांच्या मदतीने हे कुटुंब गुरुवार (ता. ५) सकाळी ७ वाजता मायदेशी मुंबईत पोहोचले. येताच सुटकेचा नि:श्वास सोडत त्यांनी ‘आय लव्ह माय इंडिया असा उद्घोष केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com