Eklavya School : एकलव्य मॉडेल निवासी स्कूलच्या अधीक्षकाची विद्यार्थ्यांना मारहाण

Student Rights : गडचिरोलीतील अहेरी येथील एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये अधीक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर संतप्त आदिवासी संघटनांनी शाळेत धाव घेत कडक कारवाईची मागणी केली.
Eklavya School
Eklavya Schoolsakal
Updated on

गडचिरोली : अहेरी येथे तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये अधीक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांना काठीने व चपलेने अमानुष मारहाण केली. चार ते पाच विद्यार्थ्यांनी याबाबत नातेवाइकांना कळविल्यानंतर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवार (ता.२७) एकलव्य स्कूलमध्ये धाव घेत या प्रकरणाला वाचा फोडली. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com