
मेहकर : दोन मुलांना जमिनीचे समान वाटप करून दिल्यानंतर स्वतःच्या उपजीविकेसाठी ठेवलेल्या जमिनीच्या तुकड्यावर एका मुलाने ताबा करून घेतला आहे. त्यामुळे वयस्कर आई-वडिलांवर भीक मागण्याची पाळी आली असून याबाबत या दाम्पत्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.