Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार; सिंदेवाही तालुक्यातील कारगाटा जंगलातील घटना

जंगलात वनऔषधी गोळा करण्यासाठी गेलेल्या एका वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील कारगाटा जंगलात घडली.
Tiger Attack
Tiger Attacksakal
Updated on

सिंदेवाही - जंगलात वन औषधी गोळा करण्यासाठी गेलेल्या एका वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केले. श्यामराव अर्जुन मंगाम (वय ५९ रा. जाटलापार) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवार (ता. २६) सकाळी आठ वाजताच्या सुमारास सिंदेवाही उपक्षेत्रातील कारगाटा जंगलाच्या परिसरात उघडकिस आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com