

Gadchiroli News
sakal
कोरची (जि. गडचिरोली) : पावसामुळे धान भिजू नये, यासाठी धानाच्या पुंजण्यावर ताडपत्री टाकण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा वीज पडून जागीच मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना कोरची तालुक्यातील केसालडाबरी येथील शेतशिवारात शनिवार (ता. २५) दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.