

A colourful European Roller migratory bird spotted in the forests of Melghat.
esakal
जमली : सातपुड्याच्या घनदाट जंगलांनी नटलेल्या मेळघाटात एका देखण्या विदेशी पाहुण्याचे आगमन झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘युरोपियन रोलर’ या आकर्षक स्थलांतरित पक्ष्याच्या आगमनामुळे पक्षिप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.