नक्षलवाद्यांकडून माजी उपसरपंचाची गोळी झाडून हत्या

Ex sarpanch shot dead by Naxals
Ex sarpanch shot dead by Naxals

एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्धी संघाचे कार्यकर्ते रामा तलांडे (३७ वर्ष) यांची शनिवारी  रात्री १०.३० वाजता नक्षल्यांनी गोळी झाडून हत्या केली. रामा तलांडे हे १० वर्ष उपसरपंच होते. बुर्गी येथे एका लग्नसमारंभात डीजे लावत असताना साध्या  वेशात आलेल्या नक्षल्यांनी तलांडे यांच्यावर दोन गोळ्या झाडून जंगलात पसार झाले. यात रामा यांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिस विभागाने वृत्त लिहीपर्यंत घटनेला दुजोरा दिला नव्हता.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com