
धाड : मोबाईल द्वारे आमिष दाखवून बँक खात्यातून परस्पर रक्कम हडप करण्याचा घटना घडत असतानांच असतात, आता बुलडाणा तालुक्यातील धाड परिसरात बनावट पाचशेच्या चलनात असल्याची माहीती पुढे आली आहे. यामुळे नागरिक व व्यापाऱ्यां मध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासन व बँकेद्वारे सतर्क राहुन व्यवसाय करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.