

Success Story: From Farm Labour to Police Uniform, Siblings Make Their Village Proud
esakal
पिंपळगाव सराई परिसरात एका साध्या शेतमजूर कुटुंबातील दोन भावंडांनी आपल्या अथक परिश्रम, दृढनिश्चय आणि जिद्दीच्या जोरावर पोलिस खात्यात यश संपादन करून गावाचा मान वाढवला आहे. या दुहेरी यशाने संपूर्ण भागात आनंदाची लाट उसळली असून, लोकांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.