Yavatmal Farmer Tragedy: कर्जमाफीच्या यादीत नाव नाही म्हणून शेतकऱ्याने संपविले जीवन

Yavatmal Farmer Dies After Loan Waiver List Disappointment: यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याच्या नैराश्यातून ४९ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपविले. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Yavatmal Farmer Tragedy

Yavatmal Farmer Tragedy

esakal

Updated on

राळेगाव (जि. यवतमाळ): सरकारच्या ‘फसव्या कर्जमाफी’च्या आश्वासनाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला आहे. मध्यवर्ती बँक राळेगाव येथे लागलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याच्या नैराश्यातून तालुक्यातील भांब येथील शेतकरी राजू बापूराव चुड्डुके (वय ४९) यांनी शनिवारी (ता.२५) रात्री विष प्राशन करून जीवन संपविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com