Farmer Protest: शेतात केली चक्क भाजपच्या झेंड्याची रोवणी; सुकळी येथील शेतकऱ्याचा अफलातून प्रकार
BJP Flag Protest: सुकळी येथील प्रकाश चौधरी यांनी शेतमालाला भाव नाही, कर्जमाफी नाही आणि वणवण भटकंती असलेल्या शेतकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी आपल्या तीन एकर शेतात भाजपाच्या झेंड्यांची लागवड केली. ही एक शेतकऱ्याच्या संतप्त मनाची प्रतिकात्मक प्रतिक्रिया ठरली.
कारंजा : शेतमालाला मिळत नसलेला भाव व निसर्गाची अनियमितता असूनही होत नसलेली कर्जमाफी यामुळे तालुक्यातील सुकळी येथील शेतकऱ्याने आपल्या तीन एकरात भाजपाचे झेंडे रोवबव विषेध नोंदवण्याचा अजब प्रकार पहायला मिळाला.