MLA Sanjay Kute : मदत न मिळाल्याने शेतकऱ्याचा संताप; आमदार संजय कुटे यांच्या घरात पेट्रोल घेऊन घुसला

Buldhana News : ‘घर जाळून टाकीन’ अशी धमकी देत शेतकरी बंगल्या परिसरात घुसला; पोलिसांनी ताब्यात घेतले
MLA Sanjay Kute
MLA Sanjay KuteSakal
Updated on

जळगाव जामोद : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी मदत न मिळाल्यामुळे आमदाराचे घर जाळून टाकतो असे म्हणत एक शेतकरी पेट्रोलची कॅन घेऊन माजी मंत्री व आमदार डॉ. संजय कुटे यांच्या जळगाव जामोद येथील घराच्या आवारात शिरल्याची घटना शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी घडली. पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com