Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

जुन्या वादाच्या कारणातून तिघांनी संगनमत करून 25 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केला.
knife attack

knife attack

sakal

Updated on

यवतमाळ - जुन्या वादाच्या कारणातून तिघांनी संगनमत करून 25 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा रक्तरंजित थरार शुक्रवारी (ता. 13) रात्री आठ वाजताच्या सुमारास उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकाजवळ घडला. अमोल खडसे (रा. आंबेडकर नगर), असे मृताचे नाव आहे. प्रकरणाची गांभीर्यता ओळखून पोलिसांनी दोन आरोपींना मध्यरात्रीच्या सुमारास बेड्या ठोकल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com