Wardha: अन्न व औषध विभागाच्या कारवाईविरोधात ग्राहक, शेतकरी आक्रमक; तुकाराम मुंढेंना पाठवणार ५ हजार पोस्टकार्ड

FDA Action Halts Goras Bhandar Operations: अन्न व औषध विभागाच्या कारवाईमुळे गोरस भंडारचे उत्पादन आठ दिवसांपासून बंद असून शेतकरी आणि ग्राहक अडचणीत आले आहेत.
Wardha

Wardha

esakal

Updated on

वर्धा: अन्न व औषधी प्रशासन विभागाने गो-संवर्धन गोरस भंडारवर केलेल्या कारवाईमुळे आठ दिवसांपासून उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले. याचा थेट फटका ६०० दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि पाच हजारांहून अधिक ग्राहकांना बसला असून, त्यांची मोठी कोंडी झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com