Sihora : घराला आग लागून पाच लाखांचे नुकसान

Fire breaks out in Sihora : सिहोरा येथील सुकेश गजभिये यांच्या घराला लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य आणि अगरबत्ती व्यवसायाचे मशीन जळून खाक झाले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असून, पाच लाखांचे नुकसान झाले.
Fire breaks out in Sihora
Fire breaks out in SihoraSakal
Updated on

सिहोरा : जवळच असलेल्या मांगली येथे सुकेश गजभिये यांच्या घराला बुधवारी मध्यरात्री अचानक घराला आग लागली. यात घरातील संपूर्ण साहित्य आणि अगरबत्ती व्यवसायाचे मशीनही जळून खाक झाली. यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com