
आर्वी : इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून निर्माण झालेल्या प्रेमातून प्रियकरासह फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केला. ही घटना नेरी (मिर्झापूर) पुनर्वसन वसाहतीमधील एका घरी सोमवारी (ता.१०) रात्री घडली. या प्रकरणातील पाचही आरोपी अटकेत आहे.