Gadchiroli News : भामरागडमध्ये चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खातमा

गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात भामरागड तालुक्यातील कोपर्शी-कोठी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल चकमक उडाली.
Sakal
NaxaliteNaxalite
Updated on: 

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात भामरागड तालुक्यातील कोपर्शी-कोठी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल चकमक उडाली. या चकमकीत पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना ठार मारले. जंगलात आणखी नक्षलवादी लपले असल्याने त्यांच्या शोधासाठी मोहीम राबविली जात आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Loading content, please wait...