

Amravati crime news stabbing case
esakal
अमरावती : शहरात पाच ठिकाणी सशस्त्र हल्ला आणि काठीने मारहाण करण्यात आली. हल्ला व मारहाणीत एकूण सात जण जखमी झाले. त्यापैकी तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी काहींवर खासगी तर काहींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.