Amravati News : अमरावतीत अवैध विदेशी दारू पकडली; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News : व्हीएमव्ही कॉलेजसमोर नाकाबंदीदरम्यान विदेशी दारू वाहतूक करणारा अडवला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Crime News
Crime News Sakal
Updated on

अमरावती : अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट(२) ने व्हीएमव्ही कॉलेजसमोर पकडले. त्याच्याकडून विदेशी दारूसाठा व वाहन असा एकूण ३ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई रविवार, २२ जून रोजी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com