Bhandara News: ‘केस करायची नसेल तर ५ हजार द्या’; बांबू प्रकरणात लाच मागणारा वनरक्षक रंगेहात पकडला

Forest Guard Caught Taking 5000 Bribe To Avoid Bamboo Case:जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच; भंडाऱ्यात वनरक्षकावर एसीबीची कारवाई
Forest Guard Demands 5000 Bribe To Avoid Case Against Workers Over Bamboo Cutting Caught By Anti Corruption Bureau

Forest Guard Demands 5000 Bribe To Avoid Case Against Workers Over Bamboo Cutting Caught By Anti Corruption Bureau

sakal

Updated on

भंडारा: जंगलातून बांबू तोडल्याप्रकरणी तक्रारदार व त्यांच्या मजुरांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि जप्तीची कारवाई टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी साकोली-तुमसर रोडवरील सोनेगाव येथे केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com