
नवेगावबांध (जि. गोंदिया) : वनविभागातील आपल्या सेवाकाळात सर्वाधिक काळ वास्तव्यास असलेल्या नवेगावबांध येथे वनमहर्षी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना वनविभागाच्या वतीने आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माधवझरीत स्मृतिप्रित्यर्थ वटवृक्षाचे रोपण करण्यात आले.