
Bachchu Kadu
sakal
देवळी (जि. वर्धा) : शेतकऱ्यांकरिता काम करण्याचा सरकारचा दावा बोगस आहे. हे सरकार कापूस आयात करून शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव घसरवत आहे. एवढेच नाही तर शेतीसाठी लागणाऱ्या औषधीच्या नावावर बोगस औषध निर्मात्या कंपन्या गुजरातच्या आहेत. या बोगस औषधांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, अशी टिका माजीमंत्री बच्चू कडू यांनी केली.