
बेला : येथून ४ किमी अंतरावरील पेंडकापार या लहानशा खेड्यातील आशीर्वाद यशोदा गंगाधर वाकडे या युवकाने कौटुंबिक व आर्थिक हलाखीवर मात करीत अमेरिकेच्या शिकागो युनिव्हर्सिटीतून ‘पब्लिक पॉलिसी’ या विषयात पदव्युत्तर (मास्टर्स) पदवी मिळवली. घेतलेल्या गगन भरारीबद्दल त्यांचे बेला व परिसरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.