Red Chilli : बिबी येथील लाल मिरची जाणार युरोपात

Agriculture Export : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि कोरपना तालुक्यातील लाल मिरची आता युरोपात जाणार आहे. मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
Red Chilli
Red Chillisakal
Updated on

गडचांदूर : युरोपात लाल वाळलेल्या मिरचीला चागलीच मागणी आहे. शिवाय भावही योग्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरपना व राजुरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची वाळलेली लाल मिरची आता युरोपात निर्यात करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com