Gadchiroli News: रस्ते, पुलांच्या अपूर्ण कामांवर जिल्हाधिकारी संतप्त;कारवाईचा दिला इशारा; राष्ट्रीय महामार्ग विभागाला बजावली ‘कारणे दाखवा’ नोटीस

Overview of Road and Bridge Delays in Gadchiroli: गडचिरोलीमध्ये पुलांचे काम वेळेत न पूर्ण झाल्याने जिल्हाधिकारी संतप्त झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: मान्सूनचा काळ जवळ येत असतानाच रस्ते आणि पुलांची कामे विहित मुदतीत पूर्ण न केल्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी उग्र रूप धारण केले. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी 'कारणे दाखवा' नोटीस बजावत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com