Local Body Elections: स्थानिक निवडणुकांची तयारी; काँग्रेसचा सोमवारी मेळाव्याचे आयोजन, हर्षवर्धन सपकाळ राहणार उपस्थित
Harshwardhan Sapkal: स्थानिक स्वराज्य संस्थांची आरक्षण सोडत जाहीर होताच विविध राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले. पण काॅंग्रेसच्या काहीच हालचाली दिसत नाहीत, असे बोलले जात होते.
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांची आरक्षण सोडत जाहीर होताच विविध राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले. पण काॅंग्रेसच्या काहीच हालचाली दिसत नाहीत, असे बोलले जात होते.