Gadchiroli Crime: गडचिरोलीत पैशांच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या

गडचिरोली शहरातील लांजेडा वॉर्डात भरदिवसा ३५ वर्षीय सचिन कोल्हुरवार यांचा फर्निचर वादातून निर्घृण खून झाला. आरोपी महेश बुरांडे हल्ल्यापूर्वी मिरची पावडर फेकून धारदार अवजाराने वार केला.
Gadchiroli Crime

Gadchiroli Crime

sakal

Updated on

गडचिरोली : गडचिरोली शहरातील लांजेडा वाॅर्डात भर दिवसा एका ३५ वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवार (ता. १६) दुपारी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com