Gadchiroli News : भामरागडमध्ये चकमकीत पाच,नक्षलवाद्यांचा खात्मा

Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात भामरागड तालुक्यातील कोपर्शी-कोठी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज चकमक उडाली.
Gadchiroli News
Gadchiroli Newssakal
Updated on

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात भामरागड तालुक्यातील कोपर्शी-कोठी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज चकमक उडाली. या चकमकीत पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांना ठार मारले. जंगलात आणखी नक्षलवादी लपले असल्याने त्यांच्या शोधासाठी मोहीम राबविली जात आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

 Naxal Attack
Dimaagi Naxal Party
PM Modi Red Fort Speech
Construction Costs To Fall In Naxal Affected Areas As Maharashtra Government Removes Additional Charges For Projects
Marathi News Esakal
www.esakal.com