Gadchiroli Flood News: गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे धुमशान; प्रमुख मार्ग बंद; भामरागडच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

Heavy Rain Triggers Flood Situation in Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून २४ प्रमुख मार्ग बंद करण्यात आले आहेत.
Gadchiroli Flood News

Gadchiroli Flood News

esakal

Updated on

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात बुधवारच्या मध्यरात्रीपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक नद्या-नाले ओसंडून वाहत असल्याने २४ प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भामरागडमध्ये पूरग्रस्त भागातील ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची आश्रमशाळा व इतर सुरक्षित ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com