Gadchiroli Flood: पुरात अडकलेल्या अधिकाऱ्याचे वाचवले प्राण

Forest Officer Trapped in Floodwaters Near Mulchera: गडचिरोलीतील मुलचेरा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांच्या धाडसी बचाव मोहिमेतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
 Gadchiroli Food

Gadchiroli Food

esakal

Updated on

गडचिरोली : पुराच्या पाण्यात अडकलेले मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडमचे नवनियुक्त वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद अझरुद्दीन यांचा महसूल, आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिसांच्या धाडसी बचाव मोहिमेमुळे जीव वाचला. तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चेतन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अझरुद्दीन हे आपल्या चारचाकी वाहनाने आष्टीहून मुलचेराकडे येत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com