

Gadchiroli
esakal
गडचिरोली: स्थानिक गोकुळनगर येथील वाॅर्ड क्र. २३ मध्ये मागील तब्बल २० वर्षांपासून नागरिकांना असलेली पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा संपली असून येथे सिमेंट-काॅक्रिटचा पक्का रस्ता करण्यात आला आहे. त्यामुळे या परीसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.