Gadchiroli News: उन्हाचा वाढला पारा, तब्बेतीची घ्या काळजी; आरोग्य विभागाचे आवाहन; रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांत 'उष्माघात कक्ष' सज्ज

Heat Stroke Wards Established in Hospitals and PHCs : गडचिरोली जिल्ह्यात कडक उन्हामुळे उष्माघाताचा धोका; रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘उष्माघात कक्ष’ कार्यान्वित. नागरिकांनी हायड्रेटेड राहावे, सावधगिरी बाळगावी.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे आणि साथरोग अधिकारी डॉ. रूपेश पेंदाम यांनी नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com