Gadchiroli Ashram School Case: शिक्षण विभागाचे दोन अधिकारी निलंबित; साहाय्यक प्रकल्प अधिकारी सादमवार, विस्तार अधिकारी कन्नाके यांचा समावेश

Two Education Department Officers Suspended in Gadchiroli: गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाने साहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार आणि कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कन्नाके यांना निलंबित केले आहे.
Gadchiroli Ashram School Case

Gadchiroli Ashram School Case

esakal

Updated on: 

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेत तीन आदिवासी मुलींचा मृत्यू झाल्यानंतर अखेर आदिवासी विकास विभागाने प्रशासकीय कारवाई करत या प्रकरणात फिर्यादी असलेले साहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) प्रभू सादमवार यांनाच निलंबित केले आहे. त्यांच्यासोबत कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कन्नाके यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Amravati Ashram School Incident
Adivasi School Theek Karo Campaingn
Visapur Ashram School Incident
tribal students hunger strike Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com