Gadchiroli News: माओवाद्यांची ४४ स्मारके जमीनदोस्त; एकाच दिवसात ८०० जवानांच्या १८ पथकांनी केली कारवाई

Gadchiroli Maoist Memorials Destroyed: गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या ४४ स्मारके एका दिवसात ८०० जवानांच्या पथकांनी उद्ध्वस्त केली. सुरक्षेची भावना वाढविण्यासाठी पोलिस दलाने विशेष मोहिमेमध्ये अतिदुर्गम परिसरातील स्मारके नष्ट केली.
Gadchiroli News

Gadchiroli News

sakal

Updated on

गडचिरोली : अनेक वर्षांपासून माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक असलेली जिल्ह्यातील तब्बल ४४ स्मारके गडचिरोली पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी एकाच दिवसात उद्ध्वस्त केली आहेत. बुधवारी (ता. १८) राबविण्यात आलेल्या या विशेष शोध मोहिमेमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com