

Commendable work by Gadchiroli Police! 90 lost and stolen mobile phones traced and returned to rightful owners.
Sakal
गडचिरोली : माओवाद्यांशी शौर्याने मुकाबला करणारे गडचिरोली पोलिस नागरिकांना प्रत्येक अडचणीत सहकार्य करत असून पोलिसांनी हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल ९० मोबाईल शोधून ते तक्रारदारांना परत केले.