Gadchiroli News: विशिष्ट दुकानातून पुस्तक खरेदीची गरज नाही; पालकांवर सक्ती केल्यास शाळेवर होणार कारवाई; शिक्षण विभागाने दिले थेट आदेश

Education Department Issues Strict Orders: गडचिरोलीतील खासगी व माध्यमिक शाळा पालकांना विशिष्ट दुकानातून पुस्तके खरेदी करण्यास सक्ती करू शकत नाहीत. नियम मोडल्यास शाळेवर कारवाई होईल.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: अनेक शाळा पालकांना विशिष्ट दुकानातून पुस्तक खरेदीची सक्ती करत असल्याचे दिसून येतात. या प्रकाराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून कोणत्याही व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळांनी पाठ्यपुस्तक, इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केल्यास शाळेवर कारवाई करणार, अशी तंबीच शिक्षण विभागाने दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com