Gadchiroli Student Death: ३ विद्यार्थीनींचा सर्पदंशाने मृत्यू, सरकारचा मोठा निर्णय, आश्रमशाळांसाठी नवीन एसओपी तयार करणार

New SOP Planned for Ashram Schools in Maharashtra: गडचिरोलीतील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर विद्यार्थी सुरक्षेचा आढावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Gadchiroli Student Death

Gadchiroli Student Death

esakal

Updated on

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा सर्वंकष आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्यात येतील. तसेच आश्रमशाळांसाठी नवीन प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करण्यात येईल, असे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com