Gadchiroli News: गुरनोली, घाटी वाळू वितरण प्रकरणाची चौकशी होणार;समिती नियुक्त; तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश

Alleged Misuse of Reserved Sand for Private Contractors: घरकुल लाभार्थ्यांसाठी आरक्षित वाळू नियमबाहेर खासगी कंत्राटदारांना पुरवण्यात आल्याच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विशेष चौकशी समिती नियुक्त केली.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: जिल्ह्यातील राखीव वाळूघाटांमधून घरकुल लाभार्थ्यांसाठी आरक्षित असलेली वाळू खासगी कंत्राटदारांना पुरवण्यात आल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष चौकशी समितीची नियुक्ती केली आहे.

गुरनोली आणि घाटी येथील वाळूघाटांमधून घरकुल लाभार्थ्यांची वाळू नियमबाह्यरीत्या खासगी कंत्राटदारांना दिल्याबाबत माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com