Buldhana: शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे आज प्रस्थान; ३३ दिवस, ७५० किमी पालखीचा प्रवास

Gajanan Maharaj Palkhi Begins Journey to Pandharpur: शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे रवाना होत आहे. ३३ दिवसांचा आणि ७५० किमीचा पायी प्रवास करत सुमारे ७०० वारकरी आषाढी वारीत सहभागी होणार आहेत.
Buldhana

Buldhana

esakal

Updated on: 

शेगाव: सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे रविवारी (ता. २१) सकाळी ७ वाजता मंदिरामधून सातशे वारकऱ्यांसह अभंग गायन व टाळ मृदंगाच्या गजरात प्रस्थान करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com