Chandrapur: घरात गांजाचा साठा; चंद्रपुरात तरुण अटकेत; मातंग मोहल्ल्यात पोलिसांचा छापा; १ किलो गांजा जप्त

Police Raid in Matang Mohalla Area: चंद्रपूर शहर पोलिसांनी बिनबा वार्डातील मातंग मोहल्ला परिसरात छापा टाकून घरात गांजाचा साठा ठेवून विक्री करणाऱ्या रितीक डोंगरे याला अटक केली आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: घरात गांजाचा साठा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका तरुणावर चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com