Washim: गॅस सिलिंडरच्या स्फोटात पाच जण गंभीर जखमी; घरातील साहित्य जळून खाक; वाघी (खुर्द) येथील घटना

Gas Cylinder Explosion Triggers Massive Fire: वाशीम जिल्ह्यातील वाघी खुर्द येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला भीषण आग लागून सहा जण गंभीर जखमी झाले.
Washim

Washim

esakal

Updated on

शिरपूर जैन: पोलिस स्टेशन हद्दीतील वाघी खुर्द येथे गुरुवारी (ता. १८) दुपारच्या सुमारास अचानक शेख शाहरुख शेख मेहबूब यांच्या घरामध्ये सिलिंडरचा भडका होवून स्फोट झाला. यामध्ये त्याचे घर जळून खाक झाले असून, सहा जण गंभीर जखमी, तर एक म्हैस भाजल्याची घटना घडली. तीन ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com