Gondia Drowning: पुजारीटोला धरणाच्या कालव्यात युवकाचा बुडून मृत्यू

Gondia News: सालेकसातील पुजारीटोला धरणाच्या कालव्यात अंघोळीसाठी गेलेल्या गौरव फंदूलाल मडावी (वय २५) हा खोल पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. त्याच्या मित्रांसह वारकरीटोला गावाजवळील धरणात अंघोळ करत असताना या दुर्दैवी घटनेत त्याचा मृतदेह अर्ध्या किलोमीटर अंतरावर सापडला.
Gondia Drowning

Gondia Drowning

sakal

Updated on

सालेकसा ( जि. गोंदिया) : पुजारीटोला धरणाच्या कालव्यात अंघोळीसाठी गेलेल्या एका युवकाचा खोल पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. २२) सकाळी अकराच्या सुमारास घडली. गौरव फंदूलाल मडावी (वय २५, रा. मंदीटोला, ता. सडक अर्जुनी) असे मृताचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com