योगेश फरपट, अकोला
shocking murder in Akola where suspicion in a same-sex relationship led to a brutal killing : महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, समलिंगी रिलेशनशिपमधील संशय आणि वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची बाब उघडकीस आली आहे. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरातील संजय नगर भागात ही घटना घडली असून, या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.