Gondia Bus Accident: ट्रक-ट्रॅव्हल्स अपघातात दोघांचा मृत्यू; १५ जखमी, मुरदोली ते धोबीसराड मार्गावरील घटना

Accident News: नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर मुरदोली-धोबीसराड मार्गावर ट्रक-ट्रॅव्हल्सच्या भीषण धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. मध्यरात्री घडलेल्या या अपघातानंतर पोलिस व ग्रामस्थांनी मदतकार्य करून जखमींना देवरी, गोंदिया व नागपूर येथील रुग्णालयांत हलविले.
Gondia Bus Accident

Gondia Bus Accident

sakal

Updated on

देवरी (जि. गोंदिया) : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वरील मुरदोली ते धोबीसराड रस्त्यावर ट्रक-ट्रॅव्हल्सचा (खासगी बस) भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू, तर १५ जण गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com