Vidarbha: बारदाना गोदामाला भीषण आग; पोतींसह प्लाॅस्टीकही जळून खाक; लाखोंचे नुकसान

Massive Fire Breaks Out in Gondia Warehouse: गोंदियातील बारदाना गोदामाला भीषण आग लागून पोती, प्लास्टिक व इतर साहित्य जळून खाक झाले. लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली.
Vidarbha

Vidarbha

esakal

Updated on

गोंदिया: येथील पंचायत समिती काॅलनी, शास्त्री वाॅर्डस्थित शैलेश अग्रवाल यांच्या बारदाना गोदामाला भीषण आग लागली. या आगीत पोतींसह प्लाॅस्टीक आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (ता. २) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com