

Gondia Bus Accident
sakal
गोंदिया/गोरेगाव : गोरेगाव तालुक्याच्या मोहाडी येथील वरखडे कुटुंबातील वऱ्हाड्यांनी भरलेल्या खासगी बसचा गोंदियालगतच्या कारंजाजवळ अपघात झाला. हे वऱ्हाड माखेपार (मध्य प्रदेश) येथून लग्न आटोपून मोहाडीकडे परत येत होते. यात एका युवकाचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले.