

Chandrapur News
sakal
गोंडपिंपरी : सातत्याने होत असलेल्या पावसाने पिकाची झालेली नासाडी अन् वाढते कर्ज यामुळे कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आपले जीवन संपविले. तालुक्यातील धाबा या गावात बुधवार (ता. १२) ही घटना घडली. मृत शेतकऱ्याचे नाव विठ्ठल चंद्रगिरीवार (वय ५५) असे आहे.