Chandrapur: लग्नाला वर्ष झालं तरी मूलबाळ नाही, मी मदत करतो; १९ वर्षीय विवाहितेवर बळजबरी, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा

BJP Office Bearer Booked: डपिपरी येथे १९ वर्षीय विवाहितेवर जबरदस्तीचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

गोंडपिपरी: गोंडपिपरी तालुका भाजपचे महामंत्री भानेश येग्गेवार यांच्यावर साळ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. २८) गोंडपिपरी पोलिसांनी ही कार्यवाही केली.दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com